सातबारा Watch

← बोरगव्हाण

Ferfar #1634 · बोरगव्हाण

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक महादेव ज्ञानोबा इंगळे रा.बोरगव्हाण ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे बोरगव्हाण गट नं. 92 मध्ये क्षेत्र 0 हे 60 आर व पो.ख.0 हे.0050 आर शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे रामेश्वर महादेवराव इंगळे यांना गट नं. 92 मध्ये क्षेत्र 0 हे 60 आर व पो.ख.0 हे.0050 आर यांना जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 100 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.3203/2026 दिनांक 24/09/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर