सातबारा Watch

← खेडुळा

Ferfar #1908 · खेडुळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मुळ जमीन मालक विठ्ठल सोपान डुकरे रा.खेडुळा ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 148 मध्ये क्षेत्र अनुक्रमे 2.83 हे.आर व पो.ख. 0.0550 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांची मुले 1) मुंजाजी विठ्ल डुकरे यांना गट क्र 148 मधील 1.41 हे. आर व पो.ख 0.03 आर आणि 2) गणेश विठ्ल डुकरे यांना गट क्र 148 मधील 1.41 हे. आर व पो.ख 0.0250 आर आर शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 3610/2026 दिनांक 26/10 /2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर