Ferfar #1424 · सारोळा खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- श्रीनिवास दशरथराव तायनाक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार चंद्रकला माणिकराव कदम राहणार सारोळा खुर्द यानी अर्ज केला की त्यांचे मौजे सारोळा खुर्द शिवारातील गट नं 25 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 0 हे 31 आर व पो.ख .0 हे 00 आर 7/12 वर चंद्रकलाबाई माणिकराव कदम हे नाव आहे त्यांना 7/12 वर चंद्रकलाबाई माणिकराव कदम ऐवजी चंद्रकला माणिकराव कदम हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व आधार कार्ड व नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर