सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1428 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मुळ जमीन मालक सत्वशीला सर्जेराव गायकवाड व रमेश प्रभाकर गायकवाड रा.सर्व सारोळा खुर्द ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मौजे सारोळा खुर्द येथील गट नं.21 मधील सामाईक क्षेत्र 1 हे 32 आर व पोट खराब 0 हे 00 आर अशी सामाईक शेतजमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटुन घेतली आहे. (1) सत्वशीला सर्जेराव गायकवाड यास गट नं 21 मध्ये 0 हे 66 आर (2) रमेश प्रभाकर गायकवाड यास गट नं 21 मध्ये 0 हे 66 आर . शेतजमीन वाटून व ताब्यात घेतली आहे करिता 100रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले वरून ज्याचा नोटरी नोदणी क्र.1500 दिनांक 27/10/2026 यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर