सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1430 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अर्जदार सुबाबाई नारायण डुकरे राहणार खेडूळा यानी अर्ज केला की त्यांचे मौजे सारोळा खुर्द शिवारातील गट नं 60 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 1 हे 00 आर व पो.ख .0 हे 00 आर 7/12 वर सुभद्राबाई नारायण हे नाव आहे त्यांना 7/12 वर सुभद्राबाई नारायण ऐवजी सुबाबाई नारायण डुकरे हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व आधार कार्ड व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादरकेल्यावरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर