सातबारा Watch

← वडी

Ferfar #3230 · वडी

पाथ्री, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 अर्जदार वैभव नारायण शिंदे राहणार वडी ता पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांच्या वडी शिवारात गट नं 125 मध्ये क्षेत्र 1 हे 01 आर व पोट ख.0 हे 00आर शेत जमीन असुन त्यांना सातबारा मध्ये वैभव नारायण शिंदे अ.पा.क. आई चऊत्रा नारायण अशी 7/12 वर नोंद आहे. अपाक चा शेरा कमी करण्यासाठी त्यांचा अर्ज व वयाचा पुरावा म्हणून दिलेले अर्ज ,टी सी ची झेरॉक्स प्रत व आधारकार्ड झेरॉक्स प्रत व शंभर रुपये बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केलावरून ७/१२वरील यांचा अ.पा.क. आई चऊत्रा नारायण शेरा कमी केला. नोंद मंजुरीस्तव सादर.