Ferfar #3232 · वडी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- श्रीनिवास दशरथराव तायनाक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
मुळ जमीन मालक दशरथ नारायण कुटे,अशोक नारायनराव कुटे व भाग्यशाला मंजित फासाटे रा.सर्व वडी ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मौजे वडी येथील गट नं.172 मधील सामाईक क्षेत्र 1 हे 46 आर व पोट खराब 0 हे 00 आर अशी सामाईक शेतजमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटुन घेतली आहे.
(1) दशरथ नारायण कुटे यास गट नं 172 मध्ये 0 हे 73 आर (2) अशोक नारायण कुटे यास गट नं 172 मध्ये 0 हे 73 आर .व भाग्यशाला मंजित फासाटे यांनी 100रु बॉंड पेपर हक्कसोडपत्र करून दिले आहे व करिता 100रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले वरून ज्याचा नोटरी नोदणी क्र.3508 दिनांक 16/10/2026 यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर