सातबारा Watch

← हादगांव (बु.)

Ferfar #3302 · हादगांव (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक केशव गोविंद घाटुळ रा.हादगाव (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन त्यांनी त्यांची आई नामे मुक्ता गोविंद घाटूळ यांना गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर यांना जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 100 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1496/2026 दिनांक26/10/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर