Ferfar #3306 · हादगांव (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार बळीराम दादाराव नखाते राहणार हादगांव (बु.) ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार हादगांव (बु.) ता पाथरी येथे गट नंबर 146 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर