Ferfar #3308 · हादगांव (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मुळ जमीन मालक सिध्देश्वर विठ्ठलराव निर्वळ रा.मानसी ता.मंठा जि.जालना यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे हादगाव (बु) ता.पाथरी गट नं. 220 मध्ये क्षेत्र 1 हे.39.66 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांची आई /वडील नामे 1)विठ्ठलराव नानाभाउ निर्वळ यांना गट नं. 220 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर 2) रुखमिनिबाई विठ्ठलराव निर्वळ यांना गट नं. 220 मध्ये क्षेत्र 0 हे 59.66 आर व पो.ख.0 हे.00 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपरवर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1561/2026 दिनांक 05/11/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर