Ferfar #3207 · वरखेड
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- जगन्नाथ दगडोबा मुंढे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
अर्जदार:- सखाराम सीताराम गिरे यांनी अर्ज दिला कि,मौजे वरखेड येथील गट क्र 289 मधील शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- सखाराम सीताराम गिरी ( खाता क्र :-9841) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते सखाराम सीताराम गिरे ( खाता क्र :-9876) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर.