Ferfar #3212 · वरखेड
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
मुळ जमीन मालक आशाबाई अर्जुन केकान ,राजकन्या सुनील चाटे ,छाया सदाशिव जाधवर, शिवकन्या राहुल तोंडे ,कुशावती रामधन मुंढे, दत्ता रामधन मुंढे व मिनाक्षी बबन मुंढे याचे नावे मोजे वरखेड शिवारातील गट न 135 मधील सामाईक शेत जमीन 0.30 आर व गट न 282 मधील सामाईक शेत जमीन 0.60 आर अशी एकूण दोन्ही मिळून 0.90 आर शेत जमीन आहे सदरील शेत जमीन वरील सर्वांनी मिळून दत्ता रामधन मुंढे याचे नावे केली आहे व इतरांनी आपला हक्क व ताबा सोडून दिला आहे करिता त्यांनी 100 रु बॉंडवरील संमतीपत्रा नुसार त्याची मोजे वरखेड येथील गट .नं.135 व 282 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 90 आर शेतजमीन त्यांनी दत्ता रामधन मुंढे याचे नावे केली आहे करिता नोद मजुरी साठी सादर.