सातबारा Watch

← पाथरगव्हाण खुर्द

Ferfar #1864 · पाथरगव्हाण खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 ओंकार गोपिनाथ घांडगे,मीराबाई गोपिनाथ घांडगे यांनी अर्ज केला की मौजे पाथरगव्हाण खुर्द शिवारातील गट नं. 141 मधील अर्जदार यांचे नाव ओंकार गोपिनाथ,मिराबाई गोपिनाथ आसे नजर चुकीने झाले आसुन,त्यांचे नाव ओंकार गोपिनाथ घांडगे,मीराबाई गोपिनाथ घांडगे असे आहे नावात बदल करण्यासाठी सदरील फेरघेन्यात आला संबधीत कागद व दस्त कार्यालयात दाखल, मंजुरीस्तव सादर