सातबारा Watch

← पाथरगव्हाण खुर्द

Ferfar #1871 · पाथरगव्हाण खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मुळ जमिन मालक अंगद धुराजी भोसले रा. पाथ्री ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .पाथरगव्हाण खुर्द शिवारातील गट क्रमांक 116 , मधील क्षेत्र 1.09हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे सुनिता अंगद भोसले यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 200/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली