सातबारा Watch

← कासापूरी

Ferfar #5124 · कासापूरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
234, 236
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमिन मालक गणेश आबादास वाघमारे रा. कासापूरी ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .कासापूरी शिवारातील गट क्रमांक 234 , मधील ला.क्षेत्र 0.51हे.आर व पोख 0.00 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या भावास नामे लिंबाजी अंबादास वाघमारे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली मुळ जमिन मालक रामचंद्र उर्फ चंद्रभान अंबादास वाघमारे रा. कासापूरी ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .कासापूरी शिवारातील गट क्रमांक 236 , मधील ला.क्षेत्र 0.46 हे.आर व पोख 0.00 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या भावास नामे गणेश अंबादास वाघमारे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली