सातबारा Watch

← कासापूरी

Ferfar #5127 · कासापूरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ समाईक जमिन मालक कुलदीप बाबासाहेब नवघरे, अनिल बाबासाहेब नवघरे,सुरेखा भाऊसाहेब चव्हाण रा.कासापूरी ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .कासापूरी शिवारातील गट क्रमांक 372 , मधील क्षेत्र 1 हे.57 आर., पोख 0.05 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आप आपसात खालील प्रमाणे वाटुन दिली आहे. 1)अनिल बाबासाहेब नवघरे,यांना गट क्रमांक 372 मधील क्षेत्र 0.78 हे.आर. व पोख 0.03 हे.आर 2)कुलदीप बाबासाहेब नवघरे यांना गट क्रमांक 372 मधील क्षेत्र 0.79 हे.आर. व पोख 0.02 आर व त्यांचि बहिन सुरेखा भाऊसाहेब चव्हाण यांनी अपला हक्क कयम स्वरुपि कमि केले आहे अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली