सातबारा Watch

← कासापूरी

Ferfar #5128 · कासापूरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौ. कासापूरी येथील खातेदार उत्तम सावळा पवार यांनी त्याचे शेत मौ.कासापूरी गट क्र.94 मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदली आसुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज केला आसुन अर्जावरुन जाहीर प्रगटण काढले पंचनामा केला व फेरफार वहिला नोंद घेतली