Ferfar #1620 · बानेगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मुळ जमिन मालक किशन निळोबा घोगरे रा. बानेगांव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .बानेगांव शिवारातील गट क्रमांक 2, मधील ला.क्षेत्र 1.24 हे.आर व पोख 0.05हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या दोन्ही मुलास खालील प्रमाणे वाटुन दिली आहे
1)अभिषेक किशन घोगरे यांना गट क्रमांक 2 मधील क्षेत्र 62 हे.आर. व पोख 0.02 हे.आर.
2)विजय किसन घोगरे यांना गट क्रमांक 2 मधील क्षेत्र 62 हे.आर. व पोख 0.03 हे.आर.
करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली