Ferfar #1622 · बानेगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मुळ जमिन मालक शिवाजी रघुनाथ उगले रा. बानेगांव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .बानेगांव शिवारातील गट क्रमांक 19, मधील क्षेत्र 0.39 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या मुलास नामे विष्णु शिवाजी उगले यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली