सातबारा Watch

← मरडसगाव

Ferfar #3223 · मरडसगाव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
राजाराम निवृत्‍ती गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मुळ जमिन मालक तुकाराम भाऊसाहेब भुमरे रा. पाथरगव्हाण बु ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .मरडसगाव शिवारातील गट क्रमांक 87, मधील क्षेत्र 2.00 हे.आर पैकी 1.00 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या भावास नामे नामदेव भाऊराव भुमरे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली