सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3299 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 मुळ जमीन मालक उत्तम अप्पा चौरे ( खाता क्र 200197) रा. पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 278 मधील 0 हे 78 आर व पोटखराब 0 हे 00 आर, संपूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहून घेणार अशोक उत्तम चौरे (खाता क्र 200827) यांचे च्या नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 2442/2026 दिनांक 21/10/2026 नुसार घेणार याचे नावे केली नोंद मंजुरी साठी सादर.