Ferfar #3316 · पाथरगव्हाण (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मुळ जमीन मालक उद्धव बप्पाजी घांडगे रा.पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 26 मधील 1 हे 49 आर व पोटखराब 0 हे 01आर क्षेत्रा पैकी लिहून घेणार क्र 1)विकास उद्धवराव घांडगे च्या नावे 0 हे 50 आर शेत जमीन केली व लिहून घेणार क्र 2) घांडगे अविनाश उद्धव यांच्या नावे 0हे 50 आर केली आहे व उर्वरित 0 हे 49 आर पोटखराब 0 हे 01 आर शेत जमीन त्यांनी स्वत च्या नावे ठेवली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1377/2026 दिनांक 05/10/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.