सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3317 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 मुळ जमीन मालक महादेव मुंजा घांडगे (खाता क्र.752) रा.पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 232 मधील 0 हे 20 आर व पोटखराब 0 हे 00आर क्षेत्र संपूर्ण त्यांनी त्यांच्या मुलगा लिहून घेणार विष्णू महादेव घांडगे (खाता क्र.200832)यांच्या नावे केली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1377/2026 दिनांक 05/10/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.