Ferfar #3318 · पाथरगव्हाण (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
मुळ जमीन मालक अमोल बन्सीधर घांडगे, पांडुरंग बन्सीधर घांडगे, चंद्रकला बन्सीधर घांडगे आश्विनी पुरुषोत्तम जाधव रा पाथरगव्हाण बु त्यांनी त्यांच्या नावे असलेली शेत जमीन मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट न 152 मधील लागवडीयोग्य 0 हे 21 आर शेतजमीन संपूर्ण त्यांनी लिहून घेणार पांडुरंग बन्सीधर घांडगे यांच्या नावे केली आहे करिता अर्ज बॉंडवरील संमतीपत्र नोटरी नोदणी क्र 3606/2026 दिनांक 29/10/2026 नुसार नोद घेतली नोद मजुरी साठी सादर.