Ferfar #3198 · गोपेगाव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
मुळ समाईक जमिन मालक बळीराम वामन चौरे , मारोती वामन चौरे रा. मरडसगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 26 , मधील क्षेत्र 0.49 हे.आर.व पोख 0.00 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आप आपसात खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.
1)बळीराम वामन चौरे यांना गट क्रमांक 26 मधील क्षेत्र 0.2450 हे.आर. व पोख 0.0000 हे.आर.
2)मारोती वामन चौरे यांना गट क्रमांक 26 मधील क्षेत्र 0.2450 हे.आर. व पोख 0.0000 हे.आर.
यांना नोटरी कार्यालय पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील 100 रुपय बॉंड पेपर वर वाटणीपत्र दस्त क्रमांक 74AB387392 दिनांक 28/09/2026 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.