Ferfar #3205 · गोपेगाव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मुळ जमिन मालक रामेश्वर विनायक गिराम रा. गोपेगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 85 मधील ला.क्षेत्र 0.52 हे.आर व पो.ख. 0.00 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे नंदा रामेश्वर गिराम यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज व 100/- रु. च्या स्टँप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफारची नोंद घेण्यात आली.