Ferfar #3211 · गोपेगाव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मुळ जमिन मालक बळीराम किशनराव खेडेकर रा. गोपेगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 40, मधील ला.क्षेत्र 2.00हे.आर व पोख 0.00हे.आर पैकी ला.क्षेत्र 1.00 हे.आर व पोख 0.00हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे व्दारकाबाई बळीराम खेडेकर यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली