सातबारा Watch

← रामपूरी खुर्द

Ferfar #3209 · रामपूरी खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : वाल्मिकी अर्बन को-ऑप बॅक लि.पाथरी, शाखा पाथरी लिहुन देणार : वैजनाथ दत्तात्रय माळकर रा. रामपूरी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 76 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.11 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ दत्तात्रय माळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 362/2026-27 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.