Ferfar #2338 · बांदरवाडा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक ए सी बी शाखा पाथरी -
गहाणखत लिहुन देणार : किरण दत्तात्रय मायदंळे रा. बांदरवाडा यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1515-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण दत्तात्रय मायदंळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.