Ferfar #4701 · देवनांद्रा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- धम्मपाल चत्रभुज गायकवाड
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
मौजे देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी येथील खातेदार : लिहून देणार - गुलनार बेगम कबीर खान यांनी , त्यांची शेत जमीन गट नं. ३५० मधील क्षेत्र २ हे. ४६ आर व पोटखराब क्षेत्र ० हे. ०८ आर या शेतजमिनीबाबत त्यांचे (मुलगा)
लिहून घेणार : पठाण याह्या खान कबीर खान यांचे नावे हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून दिलेला आहे.
सदर हिब्बानाम्यानुसार लिहून देणार यांनी स्वमालकीची व स्वकब्जातील सदर शेतजमीन, विना मोबदला रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर दिनांक :21/03/2026 रोजी हिब्बा (बक्षीस) म्हणून लिहून घेणार यांना दिली आहे.
सदर जमिनीचा मालकी हक्क व प्रत्यक्ष ताबा लिहून घेणार यांच्याकडे सुपूर्द केल्याचे दस्तामध्ये नमूद आहे. तसेच सदर शेतजमिनीबाबत लिहून घेणार यांनी हिब्बा स्वीकारल्याचे नमूद आहे.
त्यामुळे सदर हिब्बानामा व संबंधित महसुली अभिलेखांची पडताळणी करून, लागू कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून मौजे देवनांद्रा येथील गट नं. ३५० च्या ७/१२ उताऱ्यावर पठाण याह्या खान कबीर खान यांचे नाव दाखल करिता 500 रु बॉड पेपरवर नोटरी क्र 2994/2026 (बॉड क्र DS 876802) करून दिलेल्या हिबा नाम्यावरून फेरफार नोंद घेण्यात येत आहे.