सातबारा Watch

← पोहेटाकळी

Ferfar #5240 · पोहेटाकळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- परमेश्वर संग्राम मिटकरी प्लॉट क्र . 32 - - -रा. देवनांद्रा(खाता क्रमांक4405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, बिगरशेती क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (65 चौ.मी ) पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (65 चौ.मी) (प्लॉट नं 32 क्षेत्र 130.36 चौ.मी मधील परमेश्वर संग्राम मिटकरी यांचा अविभक्त हिस्सा विक्री केला) हे त्यांनी लिहुन घेणार : अंजु मधुकर नाईकवाडी प्लॉट क्र 32 , (खाता क्रमांक :-4657)गट/सर्व्हे क्रमांक 40 बिगरशेती क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी (130.36 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1632 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.