सातबारा Watch

← पोहेटाकळी

Ferfar #5276 · पोहेटाकळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- नियोजित कैलासनगर ग्रा.नि.संस्था म.पोहेटाकळी तर्फे प्रवर्तक बालाजी पाराजी वीरकर रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक 2236) यांचे सर्व्हे क्रमांक 17 गट क्रमांक 54, बिगरशेती क्षेत्र 1.33.40 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी (186 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : मधुकर संपतराव मेटांगळे प्लॉट नं 68 , (खाता क्रमांक :-4663) सर्व्हे क्रमांक 17 गट क्रमांक 54 बिगरशेती क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी (180 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1769 दिनांक 07/11/1983 प्रमाणे रक्कम रुपये 700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती सर्वे नं 17 मध्ये असून त्या सर्वेचे गट क्र. 54 झाल्याचे भूमी अभिलेख कार्यालय यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे . करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.