सातबारा Watch

← रेनापूर

Ferfar #3498 · रेनापूर

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१६७ आदेश दिनांक : ०६/१०/२०२६ मा.नायब तहसीलदार पाथरी यांचे आदेश क्र. जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१६७ दिनांक: ०६.१०.२०२६ अन्वये मौ. रेणापूर शिवारातील गट क्र. २४९ मधील खातेदार गोविंद बालासाहेब पवार मालकीची शेतजमीन क्षेत्र ० हे. ८० आर व पो.ख. ० हे.०० आर व संपुर्ण शेतजमीण विभाजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६ चे कलम ८५/२ नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दिनांक: ०६.१०.२०२६ चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीप्रमाणे 1) कविता गोविंद पवार गट क्र. २४९ क्षेत्र ० हे ८० आर करण्यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६चे कलम ८५/२ नुसार आदेश पारीत झाले आहेत.या नंतर आदेशाचे फेर घेताना त्यात "आदेशात अटी व शर्ती यांच्या पूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी आवश्यक ती पूर्तता केली असल्याचे शपथपत्र दिल्यावरून आदेशाची नोंद घेण्यात येत आहे" शेतजमीण विभाजनाची नोंद घेण्यात आली मंजुरीसत्व मंडळ दप्तरी सादर