Ferfar #2486 · तुरा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/08/2026
मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र. जा.क्रं.2025/जमा-1/कावी 142/2017 दिनांक 07/08/2026 अन्वये मौजे तुरा येथील गट न. 105 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) व महाराष्ट्र जमीन महसूल ( धारणा जमिनीचा विभाजन ) नियम 1967 अंतर्गत आदेश देण्यात आला ज्याचा तपशील पुढील प्रमाणे,
मुळ जमीन मालक विलास बापूराव चाळक यांनी त्याचे भाऊ प्रकाश बापूराव चाळक यांना गट क्र 105 मधील 0 हे 60 आर व पोटखराब 0 हे 00 आर पैकी 0 हे 20 आर व पोटखराब 0 हे 00 आर क्षेत्र विभाजन करून दिले आहे.
करिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.