सातबारा Watch

← तुरा

Ferfar #2504 · तुरा

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र.जा.क्रं.2026/जमा-1/कावी-170 दिनांक 06/10/2026 अन्वये हा फेरफार नोंदवण्यात येत आहे. अर्जदार 1) द्वारकाबाई गणेशराव आडसकर व धनंजय गणेशराव आडसकर रा. तुरा यांनी मौजे तुरा.ता पाथरी येथील वडीलोपार्जित गट नंबर 201 एकूण क्षेत्र 01.00 हे.आर या जमिनी बाबत ज्याचा तपशील पुढील प्रमाणे, मुळ जमीन मालक द्वारकाबाई गणेशराव आडसकर व धनंजय गणेशराव आडसकर (खाता क्र 108) यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे तुरा शिवारातील गट क्र 201 मधील 1.हे 00 आर व पो.ख. 0 हे 00 आर शेतजमीन असुन त्यांनी धनंजय गणेशराव आडसकर यांना वाटप करून दिले आहे.त्याचा तपशील खालील प्रमाणे लिहून घेणार धनंजय गणेशराव आडसकर (खाता क्र.10684) मौजे तुरा गट नं 201 क्षेत्र 1 हे 00 आर पो.ख.0 हे 00 आर वाटून दिली मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश पारित झालेवरून फेरफार घेण्यात आला. करिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.