Ferfar #659 · मसला तांडा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- नितीन माधवराव गाडेकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अर्जदार:जनाबाई अशोक माने यांनी अर्ज केला कि मौजे-मसला तांडा येथिल गट क्र 7 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात व ताब्यातील 0.75 हे आर क्षेत्रात बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.