सातबारा Watch

← चाटे पिंपळगांव

Ferfar #2015 · चाटे पिंपळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : श्री विठ्ठल अर्बन म.को.- ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी , पाथरी लिहून देणार : आसाराम शिवाजी बुरंगे रा. चाटे पिंपळगांव यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री विठ्ठल अर्बन म.को.- ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.