सातबारा Watch

← चाटे पिंपळगांव

Ferfar #2027 · चाटे पिंपळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-२२५ आदेश दिनांक : 03/11/2026 मा.नायब तहसीलदार पाथरी यांचे आदेश क्र. जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-२२५ दिनांक: ०३.११.२०२६ अन्वये मौ. चाटेपिंपळगाव शिवारातील गट क्र. २२ मधील लिहुन देणार : लक्ष्मण दत्ताराव सवने यांच्या मालकीची शेतजमीन क्षेत्र ० हे. ४० आर पैकी व पो.ख. ० हे.०० आर शेतजमीण विभाजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६ चे कलम ८५/२ नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दिनांक: ०३.११.२०२६ चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीप्रमाणे लिहुन घेणार :राम दत्ताराव सवने गट क्र. २२ क्षेत्र ० हे ३० आर करण्यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६चे कलम ८५/२ नुसार आदेश पारीत झाले व "आदेशात अटी व शर्ती यांच्या पूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी आवश्यक ती पूर्तता केली असल्याचे शपथपत्र दिल्यावरून आदेशाची नोंद घेण्यात येत आहे" शेतजमीण विभाजनाची नोंद घेण्यात आली मंजुरीसत्व मंडळ दप्तरी सादर