सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #4140 · बाभळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार दासा लक्ष्मणराव गिराम मौ. बाभळगांव येथील त्यांचा गट नं 158 मध्ये जमीन असून त्यांच्या सातबारा अभिलेखाला दासु लक्ष्मण गिराम असे येत आहे , करीता अर्जदार यांच्या विनंती अर्ज, आधारकार्ड,मतदान कार्ड इ. पुराव्यावरून सातबाराला दासा लक्ष्मणराव गिराम अशी मंडळ दफ्तरी नोंद घेण्यात आली.