Ferfar #4147 · बाभळगांव
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहुन देणार : दि.वैधनाथ अर्बन को.-ऑप.बँक शाखा-पाथरी
लिहुन घेणार : साहेबराव नारायण सोगे
यांनी सर्व्हे क्रमांक 384 वर फेरफार क्रमांक 1000 ने घेतलेला बोजा साहेब नारायण कडे दि.वै.अ.को.ऑप बँक शा.पाथरी चा बोजा रु 80,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.