Ferfar #3987 · लोणी (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- राजकुमार उत्तमचंद शर्मा
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मुळ जमीन मालक भारत मिठु पवार रा.लोणी (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे लोणी (बु) गट नं. 293 मध्ये क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन पैकी त्यांनी त्यांचा भाऊ नामे भगवान मिठाराम पवार यांना गट नं. 293 मध्ये क्षेत्र 0 हे 20 आर व पो.ख.0 हे.00 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.622/2026 दिनांक26/08/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर