सातबारा Watch

← गौडगांव

Ferfar #892 · गौडगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
नितीन माधवराव गाडेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर,ता धारूर लिहून घेणार : रामा सखाराम साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : दिनांक 16/05/2023 रोजी लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि; चा रामा सखाराम साबळे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 749 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कारखाना कार्यकारी संचालक यांचेकडील पत्र क्र.जा.क्र./२९०९/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.