सातबारा Watch

← गौडगांव

Ferfar #894 · गौडगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
नितीन माधवराव गाडेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार :प्रीती ज्ञानेश्वर कोल्हे यांनी अर्ज केला कि मौजे-गौंडगाव गट क्र 31 मध्ये त्याच्या ताब्यातील व मालकी हक्कातील 3 हे व 50 आर जमिनी मध्ये त्यांनी स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, 100 बॉंडवर शपथ पत्र, नोटकॅम फोटो सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर