Ferfar #898 · गौडगांव
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार:रोहीदास विठ्ठलराव आळसे यांनी अर्ज दिला कि,मौजे गौंडगाव येथील ग.नं 19 व 21 मध्ये यांच्या 7/12 मध्ये आधीचे नाव रोहीदास विठ्ठलराव असे होते व त्यावर त्यांचे आडनाव उल्लेख नसल्याने अर्जदार यांनी विहित नमुन्यातील अर्ज, सोबत 100 रु स्टॅम्प पेपर वर शपथपत्र,आधार कार्ड व जुना फेरफार नक्कल क्र.१५ दिल्यावरून रोहीदास विठ्ठलराव आळसे अशी दुरुस्ती केली.करिता वरील फेरफार मंजुरीसाठी सादर.