सातबारा Watch

← उमरा

Ferfar #2480 · उमरा

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
आबासाहेब व्यंकटराव पाते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१८५ आदेश दिनांक : 16/10/2026 मा. नायब तहसीलदार पाथरी यांचे आदेश क्र. जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१८५ दिनांक: १६ .१०.२०२६ अन्वये मौ. उमरा शिवारातील मधील सामाईक खातेदार मारोती हरिभाऊ कोल्हे, शांता अंगद जाधव, शरमा अनिलराव मोरे, इंद्रजीत गोविंद कोल्हे, किरण गोविंद कोल्हे, वेदीका गोविंद कोल्हे मालकीची शेतजमीन गट.क्र.२५२ क्षेत्र १ हे. ०० आर संपुर्ण शेतजमीण विभाजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६ चे कलम ८५ नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दिनांक: १६ .१०.२०२६ चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीप्रमाणे 1) मारोती हरिभाऊ कोल्हे गट.क्र.२५२ क्षेत्र १ हे. ०० आर करण्यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६चे कलम ८५ नुसार आदेश पारीत झाले आहेत.या नंतर आदेशाचे फेर घेताना त्यात "आदेशात अटी व शर्ती यांच्या पूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी आवश्यक ती पूर्तता केली असल्याचे शपथपत्र दिल्यावरून आदेशाची नोंद घेण्यात येत आहे" शेतजमीण विभाजनाची नोंद घेण्यात आली मंजुरीसत्व मंडळ दप्तरी सादर