सातबारा Watch

← उमरा

Ferfar #2486 · उमरा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
आबासाहेब व्यंकटराव पाते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- गोदावरीबाई पांडुरंग कोल्हे रा. गोंडगाव (खाता क्रमांक10005) शेत शिवार मौजे.उमरा गट.क्र.108 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.91 आर.व पो.ख.0 हे 09 आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.20 आर. त्यांनी त्यांच्या सुनास खालीलप्रमाणे वाटून व ताब्यात दिली आहे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सरस्वती अनंता कोल्हे , रा. गोंडगाव (खाता क्रमांक :-10498)गट.क्र. 108 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.20 आर. यांना पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक.3530/2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 च्या नोटरीकृत वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.