सातबारा Watch

← उमरा

Ferfar #2487 · उमरा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
आबासाहेब व्यंकटराव पाते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मुळ जमिन मालक राजाभाऊ नारायण मोकाटे रा. गोंडगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे. उमरा शिवारातील गट क्र. 78 मधिल 1 हे.74 आर पो.ख. 0 हे.03 आर संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या सुन व नातु यांना खालीलप्रमाणे वाटून दिली आहे 1) कविता आंबादास मोकाटे गट.क्र. 78 क्षेत्र 0 हे 87 आर व पो. ख 0 हे 01 आर 2) आदित्य आंबदास मोकाटे गट. क्र. 78 क्षेत्र 0 हे 87 आर व पो. ख 0 हे 02 आर करिता अर्ज 500/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीक्रर्त वाटणीपत्र ज्याचा नो.क्र 3574/2026 दि .22/10/2026 सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली