सातबारा Watch

← कानसुर

Ferfar #3286 · कानसुर

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
राहुल वसंत सानप
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अदार्जर : जगन्नाथ विलासराव पवार यांनी अर्ज केला कि मौजे-कानसूर येथील त्यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची जमीन गट क्र 110 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज, नोटकॅम फोटो व १०० रु बॉंडवरील शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .