Ferfar #3304 · कानसुर
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- राहुल वसंत सानप
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार:- आदित्य दिलीप शिंदे यांनी अर्ज दिला कि,मौजे कानसूर ग.नं 146 क्षेत्र 1.72 आर. व पो.ख.0.16 आर मध्ये विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव आदित्य दिलीपराव शिंदे असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आदित्य दिलीप शिंदे अशी दुरुस्ती केली .ग.न.146 व 200 मधील खाताएकत्रीकरण केले अर्ज व 100 रु स्टंप पेपर वर शपत पत्र, आधार कार्ड दिले आहे. करिता फेरफार ला नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ दप्तरी सादर.