Ferfar #716 · फुलारवाडी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- श्रीनिवास दशरथराव तायनाक
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
अर्जदार रतन विठ्ठल नवले रा फुलारवाडी तालुका पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांनी फुलारवाडी शिवारातिल त्त्यांच्या कब्जे व वहितीतील गट क्रमांक 27 मधील शेतात एक स्वतंत्र बोरवेल खोदली आहे. त्याची 7/12 वर नोंद घेन्यासाठी अर्ज सादर केल्यावरुन अर्ज व पंचनामा व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेन्यात आली. करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर.